Maharashtra Assembly Election 2024 - News

मतमाेजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल - Marathi News | change in traffic route in thane for counting of votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतमाेजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

वाहतूक शाखेचे आदेश: पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची माहिती ...

निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड, कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | vandalism of election commission vehicle case filed against 20 people along with congress candidate bunty shelke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड, कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळकेंसोबत २० जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. ...

मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Axis My India exit poll, 48 percent of the Maratha community is in favor of the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरला नसल्याचे समोर आलं आहे. ...

Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 axis my india exit poll predicts ncp sharad pawar and ajit pawar group may gets equal seats but shinde group likely to beat thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...

१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 axis my india exit poll predicts that bjp will be the largest party with 107 seats and maha vikas aghadi will get 102 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: नवीन पोलनुसार, महायुतीला सर्वाधिक टक्के मिळतील, तर महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

Lokmat Exclusive: सट्टा बाजार म्हणतो ... 'ईलेक्शन... ईलेक्शन ... भाव बंद, भाव बंद' - Marathi News | Unprecedented situation in central India speculation market due to Maharashtra assembly elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Exclusive: सट्टा बाजार म्हणतो ... 'ईलेक्शन... ईलेक्शन ... भाव बंद, भाव बंद'

Lokmat Exclusive: 'चोरभावाने' बुकी बिचकले; मध्य भारताच्या सट्टा बाजारात अभूतपूर्व स्थिती ...

“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group santosh bangar said eknath shinde will be chief minister again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आतापर्यंत महाराष्ट्रात एवढा विकास कधी झाला नाही तो विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये अडीच वर्षात झाला, असा दावा संतोष बांगर यांनी म्हटले आहे. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेना-उद्धवसेना-एमआयएम त्रिकाेणी लढत; पण...! - Marathi News | Shindesena-Uddhavsena-MIM triangular fight in Shiv Sena stronghold; But...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेना-उद्धवसेना-एमआयएम त्रिकाेणी लढत; पण...!

यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा अवधी मिळाला. ...