Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नाशिक :
मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते. ...
धाराशिव :
मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन!
तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत तूर्तास सावंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन केलं आहे. ...
नागपूर :
सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...
महाराष्ट्र :
"माझ्या संस्कारात कुटनीती कुठेही नाही, त्यामुळे कदाचित...", भाजप आमदाराने सोडलं मौन
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर इच्छुक असलेल्या आमदारांची नाराजी समोर येऊ लागली आहे. आमदार संजय कुटे यांना मंत्रिपदाची आशा होती, पण त्यांना संधी मिळाली नाही. ...
नाशिक :
नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का डावलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र :
महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट
आमदार विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...
नागपूर :
"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा
अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे ...
नांदेड :
"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत
भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे. ...
Previous Page
Next Page