Maharashtra Assembly Election 2024 - News

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...” - Marathi News | mahim vidhan sabha assembly election result 2024 mns amit thackeray trail and at third place after 4th round prakash mahajan criticized bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”

Mahim Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले असून, यावरून आता मनसे नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ‘पर्वती’मध्ये भाजपचा दबदबा..! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ - Marathi News | Parvati vidhan sabha assembly election result 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ‘पर्वती’मध्ये भाजपचा दबदबा..! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ...

"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Kuch to Gadbad Hai, how should this vote be accepted?" Sanjay Raut expressed doubt on the result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.   ...

Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट... - Marathi News | Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : Whose lead in which constituency in Kolhapur? Know every update… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...

Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे. ...

Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Mankhurd Shivaji Nagar vidhan sabha assembly election result 2024 winning candidates LIVE NCP Nawab Malik trailing after sevne round of counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर

Mankhurd Shivaji Nagar Assembly Election 2024 Result Live Updates: मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Mahavikas Aghadi leads by only 50 seats, Mahayuti crosses 200 Seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :करेक्ट कार्यक्रम! मविआला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?

Vidhan Sabha Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली? ...

बाप - लेकीच्या लढाईत कोण मारणार बाजी? की मग पुतण्या ठरणार वरचढ? - Marathi News | Who will win the battle between father and daughter? Or will the nephew be superior? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाप - लेकीच्या लढाईत कोण मारणार बाजी? की मग पुतण्या ठरणार वरचढ?

Gadchiroli Vidhan Sabha Assembly Election Result 2024 Winning Candidates LIVE NCP Ajit Pawar candidate Dharmaraobaba Aatram leading after fifth round of counting :अहेरीचे लढाई पाचव्या फेरीअखेर कशी दिसते? ...

Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार? - Marathi News | Jamner vidhan sabha assembly election result 2024 winning candidates LIVE BJP Girish Mahajan leading after fifth round of counting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?

Jamner Assembly Election 2024 Result Live Updates: भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. ...