Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करत नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ...
"संतोष देशमुखच्या दोन मुलांची शपथ आहे तुम्हाला...धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा," अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
"आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी," अशी मागणी धस यांनी केली आहे. ...
मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. ...