Maharashtra Assembly Election 2024 - News

Nashik: नाशिकमध्ये मनसेने उमेदवारी घोषित करताच माजी शहराध्यक्षांचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: As soon as the MNS announced its candidature in Nashik, the former city president resigned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकमध्ये मनसेने उमेदवारी घोषित करताच माजी शहराध्यक्षांचा राजीनामा

Maharashtra Assembly Election 2024: नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला असला तरी यंदा पक्षाची मतदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिम मधून पक्षाने भाजपाचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक ...

"२० तारखे पर्यंत सहन करा, नंतर कधीच..."; वैभव नाईकांचा उल्लेख करत निलेश राणेंचा इशारा - Marathi News | Nilesh Rane alleged that Vaibhav Naik was threatening over the phone to cooperate in Kudal Assembly constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"२० तारखे पर्यंत सहन करा, नंतर कधीच..."; वैभव नाईकांचा उल्लेख करत निलेश राणेंचा इशारा

Nilesh Rane : शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

काँग्रेसच्या यादीत मराठवाड्याचे सात उमेदवार जाहीर; आमदार गोरंट्यालांचे नाव नसल्याने आश्चर्य - Marathi News | Seven Marathwada candidates announced in Congress list; 15 seat embarrassment in Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसच्या यादीत मराठवाड्याचे सात उमेदवार जाहीर; आमदार गोरंट्यालांचे नाव नसल्याने आश्चर्य

फुलंब्रीहून विलास औताडे, लातूर शहरमधून अमित देशमुख, तर ग्रामीणमधून धीरज देशमुख ...

वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर - Marathi News | Congress candidates announced in three constituencies including Vadettivar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Chandrapur : राजुरा - सुभाष धोटे, चिमूर - सतीश वारजूकर, तीन जागांचा तिढा ...

"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..." - Marathi News | Chhagan Bhujbal has responded to the allegations made by Shiv Sena MLA Suhas Kande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..."

Chhagan Bhujbal VS Suhas Kande : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले! - Marathi News | My battle is bigger says amit Thackeray over his comparison with Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!

माझी लढाई आदित्य ठाकरेंसोबत नाही. माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य यांच्यासोबत होणाऱ्या तुलनेवर थेट उत्तर दिलं. ...

शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Both factions of Shiv Sena and NCP battle for existence so challenge to BJP to maintain win | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

भाजपला या निवडणुकीत पत कायम राखण्यासाठी लढावे लागणार आहे. ...

भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 17 applications of 9 candidates filed in Ratnagiri district including Bhaskar Jadhav, Kiran Samant, Yogesh Kadam  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधव, किरण सामंत, योगेश कदम यांच्यासह  रत्नागिरी जिल्ह्यात ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल 

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ४ मतदारसंघांत ९ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ... ...