Maharashtra Assembly Election 2024 - News

दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 As soon as he moved to Delhi, Mahavikas Aghadi's seat sharing formula changed; Thackeray shiv Sena has got 90 seats, Balasaheb Thorat said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...

MVA New Seat Sharing Formula: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले आहेत. यावेळी थोरात यांनी पत्रकारांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. ...

कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Rebellion in MVA in Konkan, Archana Ghare-Parab filed nomination form in Sawantwadi Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली असून, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज - Marathi News | Election application form filled by BJP candidates including Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज

नितीन गडकरींची उपस्थिती : महायुतीच्या कार्यकर्त्यांचे ‘रॅली’द्वारे शक्तीप्रदर्शन ...

नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Hemlata Patil of Congress will contest as an independent candidate against Uddhav Thackeray's candidate Vasant Geet in Nashik Central Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार

महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाशिक शहरात काँग्रेसला एकही जागा न दिल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश - Marathi News | Revolt of Pune first mayor Kamal vyvhare from Congress Joining the Swarajya Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

कसबा विधानसभेत रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने व्यवहारेंनी बंडखोरीचा निर्णय घेतला ...

औरंगाबाद 'मध्य'मधून एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात; इम्तियाज जलील कोठून लढणार? - Marathi News | MIM's Nasser Siddiqui in the field from Aurangabad Central; From where will former MP Imtiaz Jalil fight? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'मधून एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात; इम्तियाज जलील कोठून लढणार?

औरंगाबाद-मध्य मतदारसंघात २०१४ सारखी चौरंगी लढत होण्याचे संकेत ...

वडगाव शेरीत महायुतीत अजूनही रस्सीखेच; राष्ट्रवादीला विरोध, भाजपने लढवावी मुळीक यांचा आग्रह - Marathi News | In Vadgaon Sheri Mahayuti still has a tightrope Opposition to NCP jagdish mulik urges BJP to fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरीत महायुतीत अजूनही रस्सीखेच; राष्ट्रवादीला विरोध, भाजपने लढवावी मुळीक यांचा आग्रह

वडगाव शेरीत भाजपचा उमेदवार असला पाहिजे, या भूमिकेला आमचे नेते पक्षश्रेष्ठी न्याय देतील असा आमचा विश्वास आहे ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, रोहित पाटील यांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates for MLAs Jayant Patil, Mansingrao Naik, Rohit Patil announced from NCP Sharad Chandra Pawar group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील, नाईक, रोहित यांना उमेदवारी; सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष घेणार सर्वाधिक जागा

जयंत पाटील आठव्यांदा तर मानसिंगराव नाईक पाचव्यांदा निवडणूक रिंगणात ...