Maharashtra Assembly Election 2024 - News

बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी - Marathi News | controversial statement about balasaheb thorat daughter and demand for arrest of bjp sujay vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर पुन्हा ठिय्या आंदोलनाला सुरुवात. ...

उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक - Marathi News | 50 lakhs demanded from the MLA saying that the candidature was cancelled; Two Delhi extortionists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक

गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या ...

भाजपचा तीन आमदारांना धक्का! लखन मलिक, हरीश पिंपळे, संदीप धुर्वे यांची उमेदवारी धोक्यात - Marathi News | BJP shocked three MLAs! The candidature of Lakhan Malik, Harish Pimpale, Sandeep Dhurve is in jeopardy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा तीन आमदारांना धक्का! लखन मलिक, हरीश पिंपळे, संदीप धुर्वे यांची उमेदवारी धोक्यात

तीन विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी दिली माहिती ...

वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Shiv Sainiks oppose Milind Devara's candidature from Worli Eknath Shinde group; The slogan of "We want a local MLA..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा

Milind Deora vs Aditya Thacekray news: शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या लोकांनी दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ...

"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sujay Vikhe reaction after the BJP leader made an offensive statement about Jayashree Thorat In Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबात माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत खालच्या पातळीवर टीका करण्यात आलीय. ...

चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज - Marathi News | 1200 candidate applications in four days for Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 while Devendra Fadnavis files application with Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज

मंत्री उदय सामंत, अतुल सावे यांचेही अर्ज दाखल ...

मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Election 2024 : Manoj Jarange Patil - Uday Samant meet again! A discussion in political circles  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

Manoj Jarange Patil - Uday Samant : या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...

विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेरमध्ये तणाव; वाहनांची तोडफोड - Marathi News | Offensive remarks about Jayashree Thorat in the meeting of Vikhs; Tension in Sangamner; Vandalism of vehicles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संगमनेरमध्ये तणाव; वाहनांची तोडफोड

वसंत देशमुखांवर कारवाईची मागणी ...