Maharashtra Assembly Election 2024 - News

हिंगणघाटमध्ये पवारांचा डाव, नव्या दमाला दिला भाव; तरुण नेतृत्वाला उमेदवारी - Marathi News | Sharad Pawar gave ticket to Atul Wandile form Hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटमध्ये पवारांचा डाव, नव्या दमाला दिला भाव; तरुण नेतृत्वाला उमेदवारी

प्रस्थापितांपुढे निर्माण झाले आव्हान ...

रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार - Marathi News | Uddhav Sena's pressure politics to save Ramtek's fortress! District Chief Devendra Godbole will contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकचा गड वाचविण्यासाठी कामठीत उद्धवसेनेचे दबावतंत्र! जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले लढणार

उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. ...

 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद? - Marathi News | fahad ahmad first reaction after announced as candidate from anushakti nagar assembly election by sharad pawar's ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?

Fahad Ahmad Anushaktinagar Assembly: अणुशक्तीनगर मतदारसंघाची मागणी करणाऱ्या समाजवादी पार्टीसोबत शरद पवारांनी जुळवून घेत त्या पक्षातील इच्छुक उमेदवाराला तिकीट दिले आहेत.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Split in India Alliance? Akhilesh Yadav will field a candidate in the assembly elections Mahavikas Aghadi's problems will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; 'मविआ'च्या अडचणी वाढणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील जागावाटपावरून मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. ...

स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली... - Marathi News | swara bhasker tweet after husband fahad ahmad gets vidhansabha election ticket from sharad pawar ncp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, अभिनेत्री ट्वीट करत मानले आभार ...

जागावाटपात डावलल्याने जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे - Marathi News | Collective resignation of office bearers in District Congress due to failure of seat allocation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागावाटपात डावलल्याने जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अदयाप वेळ गेलेली नाही, पक्षाने विचार करावा - सचिन पोटे ...

"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Balasaheb Thorat's reaction after the case was filed against the girl jayshree thorats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

Maharashtra Assembly Election 2024: 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Unexpected decision from Sharad Pawar in Mohol Ramesh Kadams daughters candidacy from mohol assembly seat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

शरद पवार नक्की कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. ...