Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
जागावाटपावरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांचा घोळ, उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. ...
पुणे :
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
शरद पवारांनी आपल्या नातवाला बारामती जिंकण्यासाठीचा कानमंत्र दिला आहे. ...
नांदेड :
आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली
हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. ...
कोल्हापूर :
मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवारी ...
कोल्हापूर :
‘कोल्हापूर उत्तर’मध्ये विश्वास, पारदर्शकतेवर विजयाचे गणित
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारी यावरच बरीच खलबतं झाली. इच्छुक कमालीचे तणावाखाली ... ...
महाराष्ट्र :
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीत काही वाद नाही. सर्व जागांवर आम्ही एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार बदला; काँग्रेसमध्ये राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरुन असंतोष
२६ माजी नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना साकडे ...
जालना :
राजेश टोपेंच्या विरोधात महायुतीचे कोण? घनसावंगीसाठी सीएम शिंदे, डीसीएम पवार यांचा जोर
महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. ...
Previous Page
Next Page