Maharashtra Assembly Election 2024 - News

माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं; शरद पवारांच्या उपस्थितीतील बैठकीत काय चर्चा झाली? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 To solve the problem of Madha What was discussed in the meeting in the presence of Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं; शरद पवारांच्या उपस्थितीतील बैठकीत काय चर्चा झाली?

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्य माढ्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. पवार गटातील नेते मात्र आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...

महायुतीचा धर्म या निवडणुकीतही पाळला जाईल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The rules of grand alliance will be followed in this election too says Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुतीचा धर्म या निवडणुकीतही पाळला जाईल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

केळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. ...

जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray jalgaon Assembly constituency Politics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

Maharashtra Assembly Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील ११ जागांवरील बेरजेच्या राजकारणात महायुतीत शिंदेसेना तर महाविकास आघाडीत उद्धव सेना सरस ठरली आहे.  ...

५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp mp nilesh lanke slams bjp radha krishna vikhe patil and sujay vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ही परिवर्तनाची निवडणूक आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. ...

आता काकाची उमेदवारी बदला पुतण्याला द्या; जयसिंह सोळंके समर्थक अजित पवारांच्या भेटीला - Marathi News | Now change the uncle's candidacy to the nephew; Jaisingh Solanke supporters meet Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता काकाची उमेदवारी बदला पुतण्याला द्या; जयसिंह सोळंके समर्थक अजित पवारांच्या भेटीला

रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून प्रकाश सोळंकेना उमेदवारी दिल्याची अजित पवारांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; विरोधी पक्षातून जगतापांना तिकीट मिळताच जयसिंह सोळंके समर्थक अजित पवारांच्या भेटीला ...

जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्राच्या लढतीचे चित्र स्पष्ट - Marathi News | The picture of the fight for all the six assembly constituencies in the district is clear | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्राच्या लढतीचे चित्र स्पष्ट

काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार सामना : काँग्रेसची अंतिम यादी जाहीर ...

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे - Marathi News | Clear the road to Chandrakant Patil from Kothrud amol Balwadkar decision to rebel is reversed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा रस्ता मोकळा; बालवडकरांचा बंडखोरीचा निर्णय मागे

पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत बंडखोरीचा इशारा बालवडकर यांनी दिला होता ...

Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 mahim assembly constituency Sharmila Thackeray MNS Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024 And Sharmila Thackeray : राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे देखील रॅलीमध्ये सहभागी झाल्या. ...