Maharashtra Assembly Election 2024 - News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 A shock to Sanglit Mahayutti BJP leader Samrat Mahadik filed an independent application | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. ...

साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व - Marathi News | Ram Raje Naik-Nimbalkar, Prithviraj Chavan, Shivendra Singh Raje Bhosle families dominated in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व

नितीन काळेल सातारा : सातारा जिल्ह्यानेच राज्याला चार मुख्यमंत्री दिले आहेत. असा इतिहास लाभलेल्या सातारा जिल्ह्यात आजही अनेक घराणी ... ...

काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज - Marathi News | Anis Ahmed of Congress in Vanchit Bahujan Aghadi; Application to be filled on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज

मध्य नागपुरातून लढणार : एबी फॉर्म मिळाला ...

रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की - Marathi News | Raosaheb Danve's daughter Sanjana Jadhav joins Shinde Groups Shiv Sena, Kannada candidature confirmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की

गेल्या काही दिवसांपासून महायुतीची कन्नड येथील जागा कोणाला सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले - Marathi News | Salil Deshmukh missed filling the application form as he was late by two minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले

रॅलीमुळे उशीरा पोहचले : मंगळवारी भरणार अर्ज ...

'३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार नको', पुण्यातील इच्छुक नाराज, जुन्या चेहऱ्यांना उमेदवारी - Marathi News | Don't want a worker candidate who has given 30 years for Hindutva aspirants in Pune are angry candidates for old faces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार नको', पुण्यातील इच्छुक नाराज, जुन्या चेहऱ्यांना उमेदवारी

पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा, कोथरूड मतदारसंघात भाजपासमोर तगड्या उमेदवारांचे आव्हान ...

आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Ajit Pawar emotional after Yugendra Pawar filed his candidature form from Baramati Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

बारामती मतदारसंघात कुटुंबातीलच उमेदवार आमने-सामने आल्याने अजित पवार आज भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. ...

कॉँग्रेसने 'औरंगाबाद पूर्व'चा उमेदवार बदलला; चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी - Marathi News | Congress changed 'Aurangabad East' candidate; An opportunity given to the common worker in the movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉँग्रेसने 'औरंगाबाद पूर्व'चा उमेदवार बदलला; चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी

कॉँग्रेसने माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांऐवजी लहुजी शेवाळे यांना दिली उमेदवारी ...