Maharashtra Assembly Election 2024 - News

"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "I had already told Eknath Shinde that there will be an attempt to confuse you", claims Bachu Kadu. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  

Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा ...

“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress nana patole criticized bjp mahayuti over st ticket fare increased and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटले तरीही सरकार स्थापन केले नाही. महायुतीने राज्याला वाऱ्याव सोडले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी - Marathi News | Union Minister of State Ramdas Athawale has made a new demand about shiv sena eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक नवी मागणी केली आहे. ...

विधानसभेतील वाताहत; महापालिकेची सत्ताही महाविकास आघाडीला मिळवणे अवघड - Marathi News | lost in Legislative Assembly election; Municipal government is also difficult for Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेतील वाताहत; महापालिकेची सत्ताही महाविकास आघाडीला मिळवणे अवघड

मविआ आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढेल किंवा नाही, याबाबत उद्धवसेनेतील नेतेही साशंक आहेत. ...

“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mns raju patil criticized evm machine and eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी अशा गोष्टी सरू आहेत का, अशी शंका मनसे नेत्यांनी उपस्थित केली आहे. ...

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या - Marathi News | Caregiver CM Shinde with fever and throat infection; Meetings of MLAs were also avoided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या

मागील दोन दिवस एकनाथ शिंदे आरामासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी गेले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...

'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका - Marathi News | 'It is not right to accuse Shinde even after speaking so clearly'; The role played by Sanjay Shirsata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका

महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. पण, या कार्यक्रमात किती नेते शपथ घेणार याबद्दल कोणतीही स्पष्टता अद्याप आलेली नाही.  ...

२४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mns avinash jadhav take back resignation of district president of thane and palghar after met raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: माझ्या रक्तात राजकारण आहे. राज ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्रभर फिरणार. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणार, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. ...