Maharashtra Assembly Election 2024 - News

नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy over Umarkhed Constituency, former Congress MLA Vijayrao Khadse accuses Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.  ...

भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी - Marathi News | Sangli rebel candidates from Congress and BJP have created big problem for the official candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी

सांगलीत काँग्रेस आणि भाजपमधील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट - Marathi News | "Times change, it's not too late"; Srinivas Pawar's finger on Ajit Pawar's Verma | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

Shrinivas Pawar News: बारामतीतील नक्कलांचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. त्यावरूनच आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना डिवचलं. ...

समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..." - Marathi News | Abu Azmi reacted after the constituent parties of the MVA announced their candidates for the Samajwadi Party seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..."

समाजवादी पक्षाच्या जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली. ...

काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार - Marathi News | Congress's network Vs BJP's strength! Archana Chakurkar will fight against Amit Deshmukh in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेसचे नेटवर्क, भाजपाची ताकद! लातुरात देशमुख विरूद्ध चाकूरकर सामना रंगणार

लातूर शहर विधानसभेचे चित्र स्पष्ट; पुनर्रचनेनंतरची चौथी निवडणूक चुरशीची ...

काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज - Marathi News | Congress gave ticket, but not AB form; Dilip Mane filled the application independently | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने तिकीट दिलं पण एबी फॉर्मच दिला नाही; मानेंनी अपक्ष भरला अर्ज

Dilip Mane Congress Candidate: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली. पण, काँग्रेसकडून त्यांना एबी फॉर्मच देण्यात आला नाही.  ...

शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | for one hundred and fifty people will not harm the Six crores society; Indicative statement by Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. ...

मीरा भाईंदर विधानसभेची भाजपाची उमेदवारी नरेंद्र मेहतांना; शेवटच्या दिवशी सुटला तिढा - Marathi News | Maharashtra Election 2024 - BJP nomination of Mira Bhayander Vidhan Sabha to Narendra Mehta on last date of filling form | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर विधानसभेची भाजपाची उमेदवारी नरेंद्र मेहतांना; शेवटच्या दिवशी सुटला तिढा

मीरा भाईंदर मतदार संघ भाजपाच्या वाट्याला, शेवटच्या क्षणी गेला तशीच भाजपाची उमेदवारी देखील २९ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मेहता यांना दिली गेली ...