Maharashtra Assembly Election 2024 - News

"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Congress leader Amit Shetty has criticized Varsha Gaikwad methodology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप

रवी राजा यांच्यानंतर आता काँग्रेस नेते अमित शेट्टी यांनीही वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे ...

रत्नागिरी जिल्ह्यात १० अर्ज अवैध, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणातच - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 10 applications are invalid in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात १० अर्ज अवैध, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणातच

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांमधील दहा अर्ज अवैध ठरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमधील ... ...

विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात दाखल २७९ अर्जांपैकी १९८ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Out of 279 applications filed in Satara district for Legislative Assembly, 198 applications are valid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात दाखल २७९ अर्जांपैकी १९८ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष

नावात साधर्म्य असलेल्या अर्जावर आक्षेप ...

पुण्यातील लक्षवेधी निवडणूक; १९८५ ला केवळ १११ मतांनी भाजपच्या अण्णा जोशींचा विजय, आजवरचे सर्वात कमी मताधिक्य - Marathi News | election in Pune BJP Anna Joshi won by just 111 votes in 1985 the lowest ever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लक्षवेधी निवडणूक; १९८५ ला केवळ १११ मतांनी भाजपच्या अण्णा जोशींचा विजय, आजवरचे सर्वात कमी मताधिक्य

पुणे जिल्ह्यात १९५१ पासून २०१९ पर्यंत १६०० पेक्षा कमी मतांनी निवडून आलेल्यांची संख्या तब्बल २० इतकी आहे ...

'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray did not seek support from Raj Thackeray for Aditya Thackeray, Mahesh Sawant criticizes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला

आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यायला तुम्हाला कुणी सांगितले नव्हते, काही लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात अशी बोचरी टीका महेश सावंत यांनी राज ठाकरेंवर केली.  ...

राजरत्न आंबेडकर, जयश्रीताई यांच्यासह सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील २४ अर्ज अवैध - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 24 candidatures from eight assembly constituencies of Sangli district including Rajaratna Ambedkar, Jayashreetai Patil were declared invalid | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजरत्न आंबेडकर, जयश्रीताई यांच्यासह सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील २४ अर्ज अवैध

४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत : बहुतांशी अर्जाला पक्षाचा एबी फार्म नसल्याने अवैध ...

अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले... - Marathi News | If Ajit Pawar told to withdraw the nomination form? Nawab Malik replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले...

Nawab Malik Mahayuti News: नवाब मलिकांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेची विरोधकांकडून कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे.  ...

समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा - Marathi News | The equation is matched, now on the 3rd November the seats and candidates will be determined; Manoj Jarange's big announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे : मनोज जरांगे ...