शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवली; आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे. ...
बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...