Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
वर्धा :
आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. ...
महाराष्ट्र :
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे नेते रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ...
महाराष्ट्र :
राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत. ...
महाराष्ट्र :
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याचं दिसून आले. ...
महाराष्ट्र :
काँग्रेस-भाजपची ७६ जागांवर थेट लढत; विदर्भ पॅटर्न पुढच्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाचा
भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणाऱ्या या ७६ जागा राज्यातील पुढील सरकार स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. ...
महाराष्ट्र :
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले
चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ...
नागपूर :
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
राज्यात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या १० प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ...
जालना :
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली ...
Previous Page
Next Page