Maharashtra Vidhan Sabha Election 2024: जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १३९ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेना वगळता सर्वच पक्षात बंडखोरी झाली असून, आता ९२ जणांच्या माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
सव्वादोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खा. भुमरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांचा पराभव करण्याचा चंग युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना बांधला आहे. ...