Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
कोल्हापूर :
महाराष्ट्र स्वाभिमानी, तुटु व लुटू देणार नाही - उद्धव ठाकरे
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ...
महाराष्ट्र :
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला ...
कोल्हापूर :
महाविकास आघाडी म्हणजे विकासाचे मारेकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात; जाहीर केली दहा वचने
महायुतीच्या प्रचाराचा कोल्हापुरात दणक्यात प्रारंभ ...
परभणी :
पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण
पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे ...
महाराष्ट्र :
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले. ...
सोलापूर :
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
ऐन विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. ...
संपादकीय :
आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का !
Maharashtra Assembly Election 2024: कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली. ...
महाराष्ट्र :
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ...
Previous Page
Next Page