Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नागपूर :
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
Bhaskar Jadhav Ramtek Vidhan Sabha 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण
महायुती सरकारने कुणबी संबंधी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत आहेत ...
भंडारा :
उमेदवारांना द्यावी लागणार आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती
Bhandara : प्रसारमाध्यमातून द्यावी लागणार तीन वेळा जाहिरात ...
अमरावती :
राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन वेगात
Amravati : आरोप; पर्यटनस्थळाची दुरवस्था; अमरावतीचा विकास खुंटला ...
संपादकीय :
राहुल गांधी : धोरण बदलले, दिशा बदलली !
Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक रणनीती, डावपेच, आघाड्या आणि इतर महत्त्वाच्या कामांची सूत्रे राहुल गांधी यांनी आता स्वत:च्या हातात घेतली आहेत, त्यामुळे काय बदलेल? ...
महाराष्ट्र :
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
अमित ठाकरे भांडुप मतदारसंघातून लढणार होते, परंतु पहिल्या यादीत अमित ठाकरेंचं नाव माहिम मतदारसंघात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ...
अमरावती :
बंडखोर जगदीश गुप्ता यांची भाजपमधून दुसऱ्यांदा हकालपट्टी
Amravati : रमेश बुंदिले, तुषार भारतीय, प्रमोद सिंह गडरेल यांचेही निलंबन ...
जळगाव :
बाळासाहेबांच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय?, वाचा...
'मी दिलीप भोळा (भोळे) यांना उमेदवारी देतोय', असं बाळासाहेब म्हणाले होते ...
Previous Page
Next Page