Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
वर्धा :
जिल्ह्यातील राजकारणामध्ये महिलांचा टक्का अद्याप कमीच !
आतापर्यंत दोनच महिलांना संधी : यंदाच्या निवडणुकीत सहा महिला रिंगणात ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगरात कारमध्ये आढळलेली ४० लाखांची रोकड जप्त
औरंगाबाद पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिले रोकड जप्त करण्याचे आदेश ...
अमरावती :
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...
मुंबई :
नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला होता. ...
महाराष्ट्र :
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
काँग्रेसने विविध राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा आशयाची आज विविध वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात आली होती. ...
पुणे :
त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून कारखाना बंद पाडला; आघाडीच्या अशोक पवारांची सरकारवर टीका
मी पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला त्यांच्याकडे घेण्यासाठी किती त्रास दिला तरी पण मी गेलो नाही ...
महाराष्ट्र :
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
"विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं." ...
महाराष्ट्र :
राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती?; भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर
नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात दिलेल्या संविधानाच्या पुस्तकावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे. ...
Previous Page
Next Page