Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
गडचिरोली :
रणधुमाळी विधानसभेची अन् मोर्चेबांधणी जिल्हा परिषदेची
डावपेच : दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आकर्षित करण्याची खेळी ...
नागपूर :
संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर
भूपेश बघेल यांची टीका : नक्षलवाद्यांकडून काँग्रेसचे मोठे नुकसान ...
महाराष्ट्र :
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
परंपरेचे रक्षण असो किंवा विकासाचे नवनवे विक्रम, NDA सरकारने लोक कल्याणाला नवी उंची दिली आहे असं अमित शाहांनी भाषणात सांगितले. ...
महाराष्ट्र :
"माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
Maharashtra Election 2024: कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेचा उल्लेख करत भाजपने कर्नाटक काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. महायुतीच्या आरोपांवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संताप व्यक्त केला. ...
धुळे :
"सरकार येताच देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार"; पंतप्रधान मोदींचे मोठं आश्वासन
PM Narendra Modi : धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे म्हटलं आहे. ...
पुणे :
बघून घेईल! आरे आम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का? अजितदादांचा विरोधकांना सज्जड दम
आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचार करू नये म्हणून फोनवर तुझ्याकडे बघून घेईल अशा धमक्या दिल्या जात आहेत ...
महाराष्ट्र :
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
Raj Thackeray Maharashtra Election 2024: राज ठाकरेंची कोकणातील गुहागर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिकांच्या जमिनीचा मुद्दा मांडला. ...
सिंधुदूर्ग :
विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत ... ...
Previous Page
Next Page