Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
“३५ वर्षे काँग्रेसचे काम केले, नाना पटोलेंनी अन्याय केला”; कुणी केली टीका?
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते. पण उमेदवारी दिली नाही. ३५ वर्षे निष्ठेने सेवा करणाऱ्यांवर अन्याय केला, अशी टीका करण्यात आली आहे. ...
गडचिरोली :
आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी, 'दक्षिण'मध्ये सर्वाधिक श्रीमंती
नामांकनातून माहिती समोर : गडचिरोलीत एकही नाही कोट्यधीश ...
मुंबई :
शिवसेनेतल्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "अयोध्येवरुनच त्यांचा प्लॅन होता की..."
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ...
नांदेड :
बहिणीचे भावाला तर पुतण्यांचे काकांना आव्हान; कुटुंबातील उमेदवारांमुळे 'सगे सोयरे' गोंधळात
कुटुंबातील दोन इच्छुकांचा शाब्दिक चकमकीपासून ते कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंतचा वाद आता थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे. ...
महाराष्ट्र :
ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली
भिवंडी पूर्व येथे ठाकरे गटाला खिंडार, माजी आमदारासह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ...
महाराष्ट्र :
भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? चर्चांना उधाण
Chhagan Bhujbal ED Controversy: राजदीप सरदेसाई यांनी २०२१ मध्येही एक दावा केला होता, नंतर तो दावा खोटा निघाल्याने त्यांनी माफीही मागितली होती ...
अहिल्यानगर :
भाजप पक्षाचे टेंडर भरणारे कसले निष्ठावान शिवसैनिक? नीलेश लंके
नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा ...
अहिल्यानगर :
विकासासाठी महायुतीचे सरकार गरजेचे: पंकजा मुंडे
चिचोंडी येथे शिवाजी कर्डिले यांच्यासाठी प्रचारसभा ...
Previous Page
Next Page