Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी मराठा समाजाला सन्मान होता. विधानसभेला सन्मान असणार आहे. माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत. ...
नाशिक :
नाशिक परिक्षेत्रात ३४ कोटींचे दागिने हस्तगत; पोलिस यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर
विधानसभा निवडणुकीनिमित्त नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची पोलिस यंत्रणा सतर्क ...
छत्रपती संभाजीनगर :
४ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्याच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी: नाना पटोले
चार हजार कोटीचा भष्टाचाराचे पुरावे आम्ही सरकारला दिले. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली: नाना पटोले ...
कोल्हापूर :
तिसऱ्या आघाडीचा निर्णय अमान्य; ‘स्वाभिमानी’त फूट, मादनाईकांसह पदाधिकाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा
चळवळ, आंदोलनाबाबत पूर्ववतच भूमिका ...
महाराष्ट्र :
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र खोटे असल्याची शरद पवार गटाची माहिती ...
सिंधुदूर्ग :
Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’, अनुचित प्रकार टाळता येणार
मतदानयंत्राची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसविणार यंत्रणा ...
वर्धा :
प्रचाराचे बॅनर लावले; पण घरमालकाची परवानगी घेतली का?
Vardha : दर्शनी भागावर फलक लावण्यासाठी चढाओढ ...
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना विशेष अधिकार, निवडणूक काळासाठी निर्णय
रत्नागिरी : निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्थानकांचे प्रभारी ... ...
Previous Page
Next Page