Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
काँग्रेसकडून मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. ...
मुंबई :
विशेष लेख: मविआची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर!
मनसेचे उमेदवार किती मतं घेतात, त्याहीपेक्षा ते उद्धव ठाकरे यांची मते कमी करतात की शिंदेसेनेची हा कळीचा मुद्दा आहे. ...
मुंबई :
ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
ज्यांनी आपल्याला लुटले त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ आणि जेलमध्ये पाठवू, असा इशारा उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथे दिला. ...
मुंबई :
विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका
अमित ठाकरे यांच्यासाठी ही एकच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ...
मुंबई :
वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...
माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
नागपूर :
रेशनच्या बदल्यात ‘व्होट’? नरेंद्र जिचकारांच्या प्रचाराच्या पत्रकांसोबत आढळल्या २२० किट बॅग्ज
निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई : पश्चिमच्या उमेदवाराचा साठा उत्तर नागपुरात ...
महाराष्ट्र :
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
राज ठाकरेंनी आज माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. ...
महाराष्ट्र :
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
राज ठाकरे यांनी माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. ...
Previous Page
Next Page