Maharashtra Assembly Election 2024 And NCP Sharad Pawar : भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ...
Nitin Gadkari on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावेदारी केली गेली. इच्छुकांबद्दल बोलताना नितीन गडकरींनी टोलेबाजी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अमित शाह महाराष्ट्राचे नेते नाहीत. अमित शाह गुजरातचेही नेते नाहीत. अमित शाह देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...