Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
अहिल्यानगर :
महाराष्ट्राचा नेता म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख: अमित देशमुख
'युवा संवाद मेळावा' ...
महाराष्ट्र :
...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा
"त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही..." ...
पुणे :
Supriya Sule: उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते; त्यांची बॅग तपासणे सुडाचे राजकारण - सुप्रिया सुळे
माझी गाडी चेक केल्यावर मी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले ...
महाराष्ट्र :
'मविआ'ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; पवारांनी आर्थिक गणितच सांगितलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने केलेल्या घोषणेवर अजित पवार यांनी निशाणा साधला. ...
चंद्रपूर :
भाजप काय आपल्या खिशातून महिलांना १५०० रुपये देते काय ?
विजय वडेट्टीवारांचा सवाल : महिलांची मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी ...
महाराष्ट्र :
"रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…", अजित पवारांनी फटकारले
Maharashtra Assembly Election 2024 : रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
नाशिक :
"उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात"; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप
Maharashtra Assembly Election 2024 : पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलले. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीही बोलणे त्यांनी टाळले. ...
जालना :
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...
विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. ...
Previous Page
Next Page