Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
मुंबई :
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
सर्वाधिक जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. ...
मुंबई :
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
भाजपचा १४.५ टक्के असलेला मतटक्का वाढत २६.१ टक्क्यांपर्यंत वाढत गेला असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर येते. ...
मुंबई :
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे ...
मुंबई :
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असा टोलाही राज यांनी लगावला. ...
मुंबई :
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
‘सक्षम ॲप’वर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. ...
मुंबई :
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
अनेक ‘एनआरआय’ना हवीय परदेशातून मतदानाची सुविधा. ...
मुंबई :
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
ऐनवेळी हे दोन्ही पक्ष प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे वाद टाळण्यासाठी मैदानाचे वाटप होईल, अशी शक्यता आहे. ...
कल्याण डोंबिवली :
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
कल्याण पूर्व मतदारसंघातील महेश यांची बंडखोरी शमवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे. ...
Previous Page
Next Page