Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
पिंपरी -चिंचवड :
Pimpri Chinchwad: सकाळपासून नुसतं फिरायचं, वेळ मिळेल तिथं खायचं..! आहार विस्कळीत, मात्र उमेदवार जपतायेत आरोग्य
उमेदवारांना मिळेल तिथे, असेल ते खायचे किंवा घरून डबा मागवायचा आणि मतदानाच्या दिवसापर्यंत तब्बेत जपायची, एवढेच त्यांच्या हातात आहे ...
कोल्हापूर :
मागच्या दाराने पळून गेल्याने भ्रष्टाचार सिद्ध, समरजित घाटगे यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कागलची ओळख पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे चुकीची निर्माण झाली ...
महाराष्ट्र :
शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?
Chhagan Bhujbal Yeola Assembly 2024: येवला विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शरद पवार छगन भुजबळाच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. शरद पवारांनी साथ सोडल्यापासूनच शरद पवारांनी येवला विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली होती. ...
छत्रपती संभाजीनगर :
फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत
लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. ...
नाशिक :
सिन्नर विधानसभा मतदारसंघ : आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
निवडणुकीचे गणित सर्वस्वी जातीय समीकरणांवर अवलंबून ...
कोल्हापूर :
‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान
हिम्मत असेल तर यावर बोला..! ...
ठाणे :
"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन
पालघरमध्ये प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगांवर भाष्य केलं आहे. ...
महाराष्ट्र :
"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान
"महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझे नाव आहे." ...
Previous Page
Next Page