Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नागपूर :
भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु
नाना पटोले यांची टीका : योगींनी हिंदु मुस्लिम करू नये ...
महाराष्ट्र :
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
Maharashtra Election 2024: मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
सिंधुदूर्ग :
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
Uddhav Thackeray : दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...
मुंबई :
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...
सांगली :
भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे
हिंदुत्वाच्या नावाखाली बाजार मांडणारांना सत्तेतून हाकला ...
छत्रपती संभाजीनगर :
कांटे की टक्कर! सावेंची भिस्त विकासकामांवर, तर इम्तियाज जलीलांची मुस्लीम मतांवर मदार
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप, एमआयएममध्ये कांटे की टक्कर ...
महाराष्ट्र :
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे. ...
नागपूर :
‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर
Nagpur : भाजपच्या डबल इंजिनमधून धूर निघतोय ...
Previous Page
Next Page