Maharashtra Assembly Election 2024 : असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली. ...
Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला. ...
Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पार्टीनं ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. ...