Nana Patole Maharashtra News: विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचा २०८ मताधिक्याने विजय झाला. त्यावरून विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिंगल उडवली. ...
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. ...
Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. ...