Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
रायगड :
राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच
निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्ष एक हात पुढे असल्याचे दिसून येत आहे. ...
कल्याण डोंबिवली :
सहकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस गेल्यानंतर अपक्ष महेश गायकवाड आक्रमक
उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप ...
कल्याण डोंबिवली :
उल्हासनगर प्रचारात विकास कामाचा विसर
अपक्ष व बंडखोर उमेदवार गंगोत्री यांनी मात्र चेहरा बदलो, शहर बदलो असा नारा देऊन विकास कामाच्या दुरावस्थेचे चित्र मांडले होते. ...
नागपूर :
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
जलालखेडा परिसरातील घटना; नरखेड येथून सांगता सभा आटपून परत येत असताना अज्ञान व्यक्तीकडून दगडफेक ...
महाराष्ट्र :
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पण मग तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली. ...
महाराष्ट्र :
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
"या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
'मी पुन्हा येणार, पालकमंत्रीही होणार'; सत्तारांचे विरोधकांना विकासावर मते मागण्याचे आव्हान
हिंमत असेल तर विरोधकांनी विकासाच्या नावाखाली मते मागण्याचे अब्दुल सत्तार यांचे आव्हान ...
पुणे :
खोटे आरोप करुन सहानुभती मिळवण्याचा प्रयत्न; टेक्सटाइल प्रकरणावरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
प्रतिभा काकी मला आईसारख्या आहेत. घरातल्यांबाबत असे होईल का? अजित पवारांचा सवाल ...
Previous Page
Next Page