उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदेसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आल्याचे कळते. ...
Senior Advocate Ujjwal Nikam On EVM Issue: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. उगीच आमचा अंदाज आहे, आमचा संशय आहे, यावर सुप्रीम कोर्टात टिकाव लागणार नाही, असे सांगत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर टीका केली. ...
Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...
Mahayuti Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ आल्यामुळे आता महायुतीत हालचाली वेगवान झाल्या असून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...