Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
पुणे :
नांदेड गावातील १०२ वर्षांच्या आजोबांची मतदानाची अविरत परंपरा
आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजावला ...
पुणे :
Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा
निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतील, पण खरे नायक तुम्ही आहात. आज तुम्हीच निर्णायक आहात. ...
महाराष्ट्र :
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...
बुलढाणा :
बुलढाण्यात मतदानास सुरूवात; जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला
जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर पहाटे पाच वाजता प्राणघातक हल्ला झाला आहे. ...
वाशिम :
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
मतदान केंद्रावर मतदारांना सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले . ...
महाराष्ट्र :
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
जेव्हा पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातीलच हा प्रकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
हिंगोली :
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
मालेगाव मार्गावरील गिरगाव फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. ...
पुणे :
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...
Previous Page
Next Page