Maharashtra Assembly Election 2024 - News

अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य - Marathi News | Akshay Kumar first vote for the vidhansabha election 2024 after getting Indian citizenship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य

अक्षय कुमारने भारताचं नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे (akshay kumar) ...

राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - MNS files complaint against Shiv Sena ShakhaPramukh for supporting Shinde group candidate using fake signature letter of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?

Worli Vidhan Sabha Election 2024: मतदारसंघात खोटा प्रचार केला जातोय. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका असं आवाहन उमेदवार संदीप देशपांडे यांनी जनतेला केले आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात मतदानामध्ये कागल आघाडीवर, इचलकरंजी पिछाडीवर, एकूण किती टक्के झाले मतदान..वाचा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Highest polling in Kolhapur district till 9 am in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मतदानामध्ये कागल आघाडीवर, इचलकरंजी पिछाडीवर, एकूण किती टक्के झाले मतदान..वाचा

कोल्हापूर : पंधराव्या विधानसभेसाठी जिल्ह्यात आज, बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदार मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा ... ...

सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात - Marathi News | First Aid Kit at Polling Station in Solapur; Ambulance and doctors are also deployed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७३८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ...

गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | 61 lakhs seized from BJP candidate Devrao Bhongle in Gadchandur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त

निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली. ...

Maharashtra Assembly Election 2024 : भयमूक्त वातावरणातील मतदानासाठी १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई  - Marathi News | Prohibitory action against 1628 people for voting in a fear-free atmosphere  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Assembly Election 2024 : भयमूक्त वातावरणातील मतदानासाठी १६२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त  ...

Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष - Marathi News | A look at the uncle-nephew fight in Baramati Maharashtra Assembly Election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: EVMs shut down in many places in the state, voters blocked, crowds outside the center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

​​​​​​​Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates : राज्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. ...