Maharashtra Assembly Election 2024 - News

रात्री उशिरा कामावरुन घरी अन् सकाळी लवकर मतदान! एक मत देण्यासाठी सुबोध भावेचा फलटण-पुणे-फलटण प्रवास - Marathi News | Late night home from work and early morning voting! Subodh Bhave's Phaltan-Pune-Phaltan journey to vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्री उशिरा कामावरुन घरी अन् सकाळी लवकर मतदान! एक मत देण्यासाठी सुबोध भावेचा फलटण-पुणे-फलटण प्रवास

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्यानंतर आपल्या चाहत्यांना मतदानाचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत बावीस ईव्हीएम पडले बंद; मतदारांची दमछाक - Marathi News | Pune Vidhan Sabha Election 2024 Twenty-two EVM were shut down in the district by 11 am. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत बावीस ईव्हीएम पडले बंद; मतदारांची दमछाक

जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Enthusiastic start to polling in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

रत्नागिरी : नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के ... ...

'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Gautam Adani had no interest in Dharavi project, Sharad Pawar claim, Uddhav Thackeray and Congress dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानींनी प्रयत्न केले, असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात होता. मात्र त्यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 There was an argument between Suhas Kande and Sameer Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या दोन्ही गटात जोरदार वादावादी झाल्याचे समोर आले आहे. ...

Pune Vidhan Sabha Election 2024 : मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले आवाहन - Marathi News | Pune Vidhan Sabha Election 2024 Muralidhar Mohol along with his family exercised the right to vote; Appeal to voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले आवाहन

मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचे आवाहन केले ...

रितेश देशमुख अन् जिनिलियानं बाभळगावात बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Riteish Deshmukh And Genelia Cast Their Vote Amit Deshmukh Latur Vidhan Sabha | Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख अन् जिनिलियानं बाभळगावात बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी लातूरच्या बाभळगावात मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..."  - Marathi News | Worli Vidhan Sabha Election 2024: MNS Raj Thackeray angry over viral letter from Shiv Sena Eknath Shinde faction, clarified that he did not support anyone except Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 

वरळीत राज ठाकरेंच्या नावाने बनावट सहीचे पत्र व्हायरल, मतदारांची दिशाभूल करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप, मनसेची तक्रार ...