Maharashtra Assembly Election 2024 - News

“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 that audio voice is not mine congress nana patole refused allegations over bitcoin scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: महाराष्ट्र माझा आवाज ओळखतो. अशा क्लिपमुळे लोक भाजपावरच हसत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Ajit Pawar: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा - Marathi News | Voices of Supriya Sule and Patolen in Bitcoin Scam Audio Clip Ajit Pawar claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा

मी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा आवाज चांगला ओळखतो ...

वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा - Marathi News | Wardha Assembly Constituency Nitesh Karale spokesperson of Sharad Pawar group was beaten up by a BJP worker | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा

शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध... - Marathi News | VIDEO : Sharad Pawar group leader beaten up by Dhananjay Munde supporters; Protest by NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...

परळी मतदारसंघात अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे राजेसाेब देशमुख रिंगणात आहेत. ...

Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा - Marathi News | In the Shirur-Haveli constituencies, momentum picked up in the afternoon; Long queues at many polling stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

शिरूर हवेली मतदार संघात सकाळी ७ पासून ३ पर्यंत ४३.६० टक्के एवढे मतदान झाले ...

बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले  - Marathi News | Bitcoin case The voice in that audio clip belongs to Supriya Sule and Nana Patol Adit Pawar speaks clearly  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. ...

गोवारी समाजाचा मतदानावर बहिष्कार ! समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासनाची उदासिनता - Marathi News | Boycott of Gowari community on voting! Indifference of the government in solving the problems of the society | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोवारी समाजाचा मतदानावर बहिष्कार ! समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासनाची उदासिनता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : Bhandara : समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत ...

“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress balasaheb thorat replied bjp over bitcoin scam allegations on supriya sule and nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला. ...