महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. ...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिमंडळ विस्ताराआधी नाराजीनाट्य बघायला मिळाले. नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता आणि समन्वयक पदाचा राजीनामा दिला. ...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे. ...