Sameer Bhujbal Suhas Kande: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक महायुतीत बंडखोरी झाली. ...
महायुतीत नांदगाव मतदारसंघात भुजबळविरुद्ध कांदे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. सुहास कांदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ...
छगन भुजबळांनी अलीकडेच समीर भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तिथले विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले आहेत. ...