Maharashtra Assembly Election 2024: अपक्ष उमेदवारांसमोर निवडणूक लढवण्यासाठी पैसे उभारणं हे आव्हानात्मक काम असतं. त्यात एखाद्या अपक्ष उमेदवाराला सढळ हाताने मदत करणाऱ्यांचं प्रमाणही कमी झालंय. मात्र उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतु ...