Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदव ...