Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Kasba Peth
Kasba Peth Assembly Election 2024
News Kasba Peth
पुणे :
Pune Vidhan Sabha: कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासल्यातील सस्पेन्स कायम; इच्छुकांचे जीव टांगणीला
पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला येथील आमदारांना पक्षांतर्गत विरोध तर कसब्यातून दोन जण इच्छुक ...
पुणे :
'पुण्याचे हृदय’, ‘हा आमचा बालेकिल्ला’, म्हणणाऱ्यांना धक्का देणारा, कसबा विधानसभा मतदार संघ
भाजपचा किंवा एका विशिष्ट राजकीय विचारांचा शिक्का बसलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र कसबा बहुरंगी, बहुढंगी असा मतदार संघ ...
पुणे :
पुण्यात एकेकाळी मनसेला २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य; विधानसभेला जोर लावला तर होणार चुरशीची लढत
पुण्यातील खडकवासला, कसबा, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर भागातून अजूनही मनसेला लाखांच्या घरात मताधिक्य ...
पुणे :
Pune Vidhan Sabha 2024: पुण्यातील आमदारांचे पक्षांतर्गत वाद अन् उमेदवारीबाबत रस्सीखेचही; पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?
विधानसभेच्या एकाच मतदार संघातून २, ३ जण इच्छुक असल्याने पक्ष कोणाला उमेदवारीची संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...
पुणे :
कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या - भगरे गुरुजी
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसकडे आणला ...
Previous Page