Kalyan West Assembly Election 2024

News Kalyan West

कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून - Marathi News | In Kalyan Paschim candidate Rakesh Mutha's banner was torn down and the candidate stayed on the road; As soon as he asked for an answer, the officer ran away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून

बॅनर फाडणाऱ्यांच्या विराेधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता  पळ काढला. ...

Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde slams mahavikas aghadi Over ladki bahin yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं

Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde :जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ...