राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना केले. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आता स्वत: हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीही तसे संकेत दिले आहेत. ...
इंदापूर मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यातच येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Harshvardhan Patil Vidhan Sabha elections 2024: काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांवर हर्षवर्धन पाटलांनी सूचक विधान केले आहे. ...
इंदापूर येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...