Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Gangakhed Assembly Election 2024 - News
परभणी :
परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. ...
परभणी :
‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता
लोकसभेत जमलेली गणिते विधानसभेत बिघडण्याची भीती ...
परभणी :
पाथरीत बाबाजानींनी आघाडीची, तर माधवरावांनी केली महायुतीची अडचण
पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे ...
परभणी :
परभणी जिल्ह्यातील चारही आमदारांनी उमेदवारी टिकविली; आमदारकी टिकविण्यासाठी धडपड
पाथरीत मात्र आ. सुरेश वरपूडकर यांच्यापेक्षा मित्रपक्षातील राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीच उमेदवारीची जास्त हवा केली होती. शेवटी उमेदवारी वरपूडकर यांनाच मिळाली. ...
महाराष्ट्र :
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत?
महायुती ५ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या असून त्यातील भाजपाने ४ आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून १ जागा आतापर्यंत सोडण्यात आली आहे. ...
परभणी :
आमदार रत्नाकर गुट्टे कुटुंबीयांच्या मालमत्तेत पाच वर्षांत घट; १२० कोटींवरून ९० कोटींवर
रत्नाकर गुट्टे यांच्या विवरणपत्रानुसार त्यांच्यावर विविध प्रकारचे आठ ते दहा गुन्हे अथवा खटले आहेत. ...