विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
मुंबईतल्या ३६ पैकी १६ जागांवर मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले होते, यंदा भाजपाने पहिल्या उमेदवार यादीत मुंबईतील १४ जागांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ...