Borivali Assembly Election 2024 - News

बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP candidate for Sanjay Upadhyay in Borivali constituency, former MP Gopal Shetty upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले

विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...

भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP third list of 25 candidates announced, BJP MLA Sunil Rane from Borivali not getting ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपाने आतापर्यंत १४६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.  ...

मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत  - Marathi News | Maharashtra Election 2024 - BJP announced candidates of 14 seats in Mumbai Region; 3 sitting MLA Sunil Rane, Parag Shah, Bharati Lavekar is wait and watch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 

मुंबईतल्या ३६ पैकी १६ जागांवर मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले होते, यंदा भाजपाने पहिल्या उमेदवार यादीत मुंबईतील १४ जागांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.  ...