आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला. ...
बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये अजित पवार प्रचार करत आहेत. सकाळी बारामती मतदारसंघात आणि दुपारून राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात, असे सध्या अजित पवारांचे वेळापत्रक बनले आहे. ...