Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Baramati
Baramati Assembly Election 2024
News Baramati
पुणे :
चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल
युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार म्हणाले. ...
महाराष्ट्र :
बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामती विधानसभा मतदारसंघात दमदाटी सुरू असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. ...
पुणे :
जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत बावीस ईव्हीएम पडले बंद; मतदारांची दमछाक
जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ...
पुणे :
सर्वाधिक १८.८१ टक्के मतदानाची बारामतीत नोंद
कसबा विधानसभा मतदारसंघात १८.३३ टक्के मतदान ...
पुणे :
मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद
राखीव साठ्यातून बदलले यंत्र प्रत्यक्ष मतदानावेळी एकही यंत्र बंद पडले नाही ...
पुणे :
Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...
पुणे :
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...
पुणे :
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदार पुण्यात; ८८ लाख नागरिक ठरवणार ३०३ उमेदवारांचे भविष्य
बारामती, इंदापूर, चिंचवड, हडपसर, कसबा, कोथरूड, खडकवासला विधानसभेत लक्षवेधी लढत ...
Previous Page
Next Page