Ajit Pawar Latest News: राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांकडून या प्रकरणाचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. या प्रकरणावरून अजित पवार सुप्रिया सुळेंवर भडकले. ...
मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांचं यंदाच्या निवडणुकीत काय होणार, याबाबत राज्यभरात मोठी उत्सुकता आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: पवारसाहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता म्हणून पाहतो. त्या नेत्याने अशा प्रकारे नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. ...
Maharashtra Assembly Election 2024 : कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ...
Shrinivas Pawar News: बारामतीतील नक्कलांचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. त्यावरूनच आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना डिवचलं. ...